मान्सून आला... पेरणीची लगबग सुरु

Jun 13, 2020, 22:43 PM IST
1/6

महाराष्ट्रात मान्सून दाखल होताच कोल्हापुरात पेरणीची लगबग सुरु (फोटो सौजन्य : प्रताप नाईक, कोल्हापूर)

2/6

महाराष्ट्रात मान्सूनच आगमन झालं आहे. त्यामुळे बळीराजांची शेतामध्ये लगबग सुरु झाली आहे. (फोटो सौजन्य : प्रताप नाईक, कोल्हापूर)

3/6

कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप मान्सून दाखल झाला नसला तरी मान्सूनपुर्व पावसांचं दमदार आगमन झालं आहे. (फोटो सौजन्य : प्रताप नाईक, कोल्हापूर)  

4/6

त्यामुळे कोल्हापूरात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. (फोटो सौजन्य : प्रताप नाईक, कोल्हापूर)

5/6

भात, भुईमुग, सोयाबीन पिकाला अनुकल असं वातावरण तयार झाल्यामुळे बळीराजा चांगलाच सुखावला आहे. (फोटो सौजन्य : प्रताप नाईक, कोल्हापूर)

6/6

काही ठिकाणी भाताची रोपण देखील सुरु झाली आहे. (फोटो सौजन्य : प्रताप नाईक, कोल्हापूर)