WhatsAppचं नवं फिचर; तारखेच्या मदतीने शोधता येणार मेसेज

Jun 13, 2020, 16:52 PM IST
1/5

WhatsAppचं नवं फिचर

WhatsAppचं नवं फिचर

जगात WhatsApp वापरणाऱ्याची संख्या सर्वात जास्त आहे. त्यामुळे WhatsApp आपल्या युझर्ससाठी नेहमी नवे फिचर्स आणण्याच्या प्रयत्नात असतो. आता देखील WhatsApp 'Search by date' या फिचरची चाचणी करत आहे.   

2/5

wabetainfo ने दिली माहिती

wabetainfo ने दिली माहिती

यासंबंधी wabetainfoने ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. 'या नव्या फिचरवर कंपनी सध्या काम करत आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे फिचर अपडेट केलं जाणार आहे.'

3/5

तारखेच्या मदतीने शोधता येणार मेसेज

तारखेच्या मदतीने शोधता येणार मेसेज

कंपनी 'Search by date'हे फिचर आणण्याच्या तयारात आहे. ज्यामुळे तारखेनुसार मेसेज शोधणं युजर्सला सोपं होणार आहे.   

4/5

अद्यापही आहे सर्चचं ऑप्शन

अद्यापही आहे सर्चचं ऑप्शन

WhatsAppवर  आता देखील सर्च करण्यासाठी ऑप्शन आहे. पण त्यासाठी ठरावीक शब्द सर्च करावा लागतो त्यानंतर मेसेज सर्च होतो. परंतु आता नव्या फिचरच्या माध्यमातून तारखेच्या मदतीने हवा तो मेजेस शोधता येणार आहे. 

5/5

अशा प्रकारे काम करेल हा फिचर

अशा प्रकारे काम करेल हा फिचर

'Search by date' या फिचरचा आयकॉन कॅलेंडर प्रमाणे असणार आहे.