लहानपणीच दिले सुपरहिट चित्रपट, 5 वर्ष मोठ्या अभिनेत्रीशी लग्न; सासूच्या नजरेला नजरही दिली नव्हती, अभिनेत्याला ओळखलं का?

Kunal Khemu Net worth : या बॉलिवूड अभिनेत्याने बालकारकार म्हणून डझनभर चित्रपटांमध्ये कां केलंय. आज तो अभिनयासोबत दिग्दर्शक म्हणून काम करतोय. 

May 25, 2024, 10:41 AM IST
1/7

वयाच्या 4 व्या वर्षी त्याने बालकलाकार म्हणून चित्रपटात कामाला सुरुवात केली. असे खूप कमी लोक असतात जे मोठेपणेही त्यांच्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांना खेळून ठेवतात. 

2/7

श्रीनगरमधील काश्मिरी पंडित कुटुंबातील हा अभिनेता आहे कुणाल खेमू. 1990 मध्ये काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांसोबत घडलेल्या घटनेच्या वेळी त्याचं संपूर्ण कुटुंब मुंबईत आणले.

3/7

अभिनय करत असत असताना तो 5 वर्ष मोठ्या सोहा अली खानच्या प्रेमात पडला. पहिल्याच डेटला कुणाल 20 मिनिटं उशिरा पोहोचला. त्यानंतर व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी सोहाला एक फोल्डर गिफ्ट केलं. ज्यात त्याने स्वत: केलेल्या अनेक कविता आणि सोहाचे लहानपणीचे फोटो होते. सोहाने कुणालसाठी जेवण बनवलं होतं. त्यानंतर 2014 मध्ये पॅरिसमध्ये पुन्हा सोहाला लग्नाची मागणी घातली. 

4/7

हे नातं घरच्यांना सांगण सोपं नव्हतं. सोहा नवाब कुटुंबातील असल्याने तिला घरी कुणालबद्दल सांगणं अवघड काम होतं. जेव्हा कुणाल शर्मिला आणि मन्सूर अली खान यांना भेटायला गेला तेव्हा तो घाबरला होता. मला शर्मिला (अम्मा) यांची खूप भीती वाटत होती. तिचे वडील एकदम मस्त होते. 

5/7

त्यावेळी अम्मा माझ्याशी बराच काळ बोली नाही. थेट प्रश्न विचारतही नव्हती. त्या मासिक पाहत असताना मला विचारलं होतं की, मग तू काय करतोस? मग मात्र दुसऱ्या भेटीत आमची चांगली ओळख झाली आणि असं आमचं लग्न झालं. 

6/7

तर सैफ अली खान तो पहिल्यांदा पूल टेबलवर भेटला. मित्राकडे तिथे तो मित्रांसोबत आला होता. आम्ही पूल खेळ होतो. तेव्हा सैफ अली खान म्हणाला की, तुझे बायसेप्स खूप चांगले आहे. सैफ खूप चांगला माणूस असून त्यांची चांगली मैत्री आहे. 

7/7

कुणाल दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं असून मडगाव एक्स्प्रेस हा त्याचा पहिला चित्रपट आहे. तर कुणाल आणि सोहाची एकूण संपत्ती ही 224 कोटी एवढी आहे. तर पतौडी राजकुमारीची एकूण संपत्ती 166 कोटी आहे. मुंबईच्या लिंकिंग रोडवर 9 कोटी रुपयांचे अपार्टमेंट आहे. हे घर शर्मिला टागोर यांच्या लग्नाची भेट म्हणून दिलंय. मर्सिडीज-बेंझ जीएलई एसयूव्ही असून त्याची किंमत 1 कोटी आहे. मडगाव एक्स्प्रेस या चित्रपटातून  7+ कोटींची कमाई केलीय.