PHOTO: भारतातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ! मालदीव, बाली याच्या समोर काहीच नाही

लक्षद्वीप भारतातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे. पंतप्रधान मोदी लक्षद्वीप दौऱ्यामुळे लक्षद्वीप चांगलेच चर्चेत आले होत. मात्र, लक्षद्वीप हे भारतातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे.  मालदीव, बाली विसराल इतकं सुंदर आहे लक्षद्वीप. जाणून घेवूया लक्षद्वीपमधील 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळे.

| Jun 07, 2024, 15:49 PM IST

Lakshadweep Tourist Places: लक्षद्वीप भारतातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे. पंतप्रधान मोदी लक्षद्वीप दौऱ्यामुळे लक्षद्वीप चांगलेच चर्चेत आले होत. मात्र, लक्षद्वीप हे भारतातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे.  मालदीव, बाली विसराल इतकं सुंदर आहे लक्षद्वीप. जाणून घेवूया लक्षद्वीपमधील 10 प्रसिद्ध पर्यटन स्थळे.

1/7

निसर्ग सौंदर्याने नटलेलं  लक्षद्वीप एक सुंदर, रोमॅंटिक हनिमून डेस्टिनेशन आहे. मालदीव प्रमाणे अनेक पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देतात.

2/7

कल्पेनी बेट, कदमत बेट, अगत्ती बेट,  बांगरम बेट ही लक्षद्वीप मधील काही प्रसिद्ध ठिकाणं आहेत. 

3/7

कावरत्ती बेट हे लक्षद्वीपची राजधानी आहे. येथे जलक्रिडेचा आनंदा लुटता येतो. 

4/7

 मिनिकॉय बेट हे लक्षद्वीपच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. येथे  लक्झ री रिसॉर्टस आहेत. 

5/7

 लक्षद्वीप 8 किमी परिसरात पसरलेला आहे. इथली लोकसंख्या 8 हजारच्या आसपास आहे.

6/7

भारतापासून सुमारे 300 किमी अंतरावर अरबी समुद्रात लक्षद्वीप हे बेट आहे. 

7/7

 लक्षद्वीप हा भारताचा एक छोटा केंद्रशासित प्रदेश.