देशात कोणत्या टप्प्यात किती टक्के मतदान झालं, महाराष्ट्रात किती होता मतदानाचा जोर? पाहा आकडेवारी

Exit Poll Lok Sabha Election 2024: : लोकसभा निवडणूक 2024 साठी आज शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडलं. शेवटच्या टप्प्यात 57 जागांसाठी मतदान झालं. देशात एकूण सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली. या महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान झालं. आपण एक नजर टाकूया कोणत्या टप्प्यात किती टक्के मतदान झालं यावर.

| Jun 01, 2024, 17:18 PM IST
1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6