UNLOCK लेव्हल 1 : दुकानांपासून ते लग्नापर्यंत कसे असतील निर्बंध?

महाराष्ट्र सरकारने पुन्हा सर्व गोष्टी सुरळीत करण्यासाठी मेगाप्लॅन तयार केला आहे. सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यावेळी 5 टप्प्यात महाराष्ट्रातील वेगवेगळे जिल्हे अनलॉक केले जाणार आहेत. त्याचे निकष कसे असतील जाणून घेऊया.

Jun 05, 2021, 15:31 PM IST
1/7

UNLOCK लेव्हल 1 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात संसर्ग दर 5 टक्क्यांहून कमी आणि ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्या 25 टक्क्यांहून कमी असेल त्या भागांमध्ये जिल्ह्यांमध्ये पहिला अनलॉक होणार आहे.  

2/7

UNLOCK लेव्हल 1 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

UNLOCK लेव्हल 1 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

लग्नातील वऱ्हाडी संख्येवर निर्बंध असणार नाहीत 

3/7

UNLOCK लेव्हल 1 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

UNLOCK लेव्हल 1 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

यामध्ये दुकानांपासून ते ब्युटी पार्लर्सपर्यंत आणि राजकीय कार्यक्रमांपासून ते लग्न समारंभापर्यंतच्या अनेक गोष्टी बदलणार आहेत. 

4/7

UNLOCK लेव्हल 1 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

UNLOCK लेव्हल 1 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

मनोरंजनाची साधनं, मॉल्स सिनेमागृह नाट्यगृह खुली असणार

5/7

UNLOCK लेव्हल 1 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

UNLOCK लेव्हल 1 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

राज्यात पहिल्या टप्प्यातील अनलॉक हा ज्या भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी आहे अशा ठिकाणी करण्यात येणार आहे.   

6/7

UNLOCK लेव्हल 1 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

UNLOCK लेव्हल 1 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

खासगी कार्यालयं उघडण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे  

7/7

UNLOCK लेव्हल 1 :कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

UNLOCK लेव्हल 1 : कोणत्या गोष्टींना मिळणार सूट?

सार्वजनिक बागा, मैदानं याठिकाणी फिरण्याची बंदी असणार नाही.