ही सुंदर अभिनेत्री आहे या क्रिकेटरची पत्नी, अनेक हिट चित्रपटात केलंय काम

Oct 09, 2021, 18:01 PM IST
1/5

IPL 2021 मध्ये नोंदवलेली उपस्थिती

IPL 2021 मध्ये नोंदवलेली उपस्थिती

आयपीएल 2021 दरम्यान आश्रिता शेट्टीने स्टेडियममध्ये उपस्थित होते. टीव्ही स्क्रीनवर तिची एक झलक पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक होते.

2/5

अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये केलंय काम

अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये केलंय काम

'उदयम एनएच 4' हा चित्रपट सुप्रसिद्ध दिग्दर्शक मणिमरण यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली, त्यानंतर आश्रिता शेट्टीने 'Oru Kannayam Moonu Kalavanikalam' सारख्या अनेक मोठ्या आणि हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

3/5

'उदयम एनएच 4' हा चित्रपट हिट ठरला

'उदयम एनएच 4' हा चित्रपट हिट ठरला

अश्रिता शेट्टीने 2010 साली 'क्लीन अँड क्लियर फ्रेश फेस ब्युटी कॉन्टेस्ट' मध्ये भाग घेतला आणि विजेती ठरली, त्यानंतर आश्रिताने 'उदयम एनएच 4' (Udhayam NH4) चित्रपटात काम केले.

4/5

दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये छाप

दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये छाप

मनीष पांडेची पत्नी आश्रिता शेट्टी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत खूप प्रसिद्ध आहे. तिने अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले आहे.

5/5

भारतीय क्रिकेटपटू मनीष पांडेने 2 डिसेंबर 2019 रोजी आश्रिता शेट्टीशी लग्न केले आहे.