सईचा तिर्थदीप रॉयसोबत झाला साखरपुडा
सईचा तिर्थदीप रॉयसोबत झाला साखरपुडा
मुंबई : अभिनेत्री सई लोकूरचा नुकताच साखरपुडा झाला आहे. तिर्थदीप रॉयसोबत सईचा लोकुरचा साखरपुडा झाला आहे. सईने नुकतेच हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सिनेसृष्टीतील तिर्थदीप रॉय नसून वेगळ्या क्षेत्रातील ही व्यक्ती आहे. सईने आपल्या कामामुळे एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे सई कुणाशी लग्न करणार याबाबत सगळेच उत्सुक होते.