काळ्या रंगाच्या साडीमध्ये बहरल Mithila Palkar चं सौंदर्य
मिथिलाचं काळ्या रंगाच्या साडीतील सौंदर्य पाहून तुम्हीही म्हणाल हिच खरी अप्सरा...
'वेब क्वीन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर. मिथिलाने आतापर्यंत अनेक सिनेमे आणि सीरिजमध्ये काम केलं आहे. अनेक तरुणांना आवडणारी मिथिला सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये मिथिला काळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे.
4/5