काळ्या रंगाच्या साडीत Mouni Roy च्या घायाळ करणाऱ्या अदा

काळ्या रंगाच्या साडीत Mouni Roy... अभिनेत्रीच्या सौंदर्यावर तुमचाही बसणार नाही विश्वास     

Sep 05, 2022, 16:29 PM IST

'ब्रह्मास्त्र' (Brahmastra: Part One – Shiva) सिनेमातून अभिनेत्री मौनी रॉय ( Mouni Roy) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या अभिनेत्री आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यान अभिनेत्री वेग-वेगळ्या आणि हटके (Mouni Roy hot look) लूकमध्ये दिसत आहे. अभिनेत्री आताचे फोटो पाहूत तिच्या सौंदर्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. काळ्या रंगाच्या साडीन मौनीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. पाहा फोटो... 

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5