समुद्र किनारी Shraddha Kapoorच्या घायाळ करणाऱ्या अदा
मालदीवमधील श्रद्धाचे Unseen फोटो
अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. तिने मालदीवमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. श्रद्धा चहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. आता देखील तिने सुट्टयांचे काही फोटो पोस्ट केले आहेत त्यातील काही निवडक फोटो...