'चोली के पीछे क्या है...' फेम असा लूक तुम्हालाही करेल घायाळ

'चोली के पीछे क्या है...' फेम अभिनेत्रीच्या दिलखेचक अदा

Nov 02, 2022, 12:48 PM IST

Neena Gupta Latest Photos सिनेविश्वातील जेष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी 'बधाई हो' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये जोरदार कमबॅक केलं. नीना गुप्ता सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या नेहमी त्यांच्या चाहत्यांसोबत संवाद साधताना दिसतात. त्यांच्या चाहत्यांची संख्यादेखील फार मोठी आहे. सध्या त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5