Neha Dhupia चा पारंपरिक लूक करतोय चाहत्यांना घायाळ, पाहा फोटो

Sep 03, 2022, 13:46 PM IST
1/5

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी तिने मॉडेलिंग करत करिअरमध्ये अनेक बोल्ड फोटोशूट केले आहेत. नेहा धुपियाच्या बोल्डनेस अंदाज नेहमीच चर्चेत असतो.  

2/5

पण आता नेहाने पारंपरिक ड्रेसमध्ये काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.फोटोंमध्ये नेहा प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.   

3/5

नेहाने अनेक सिनेमांच्या माध्यमातून कलाविश्वात स्वतःचं स्थान पक्क केलं आहे.   

4/5

नेहा धुपियाने कयामत सिटी अंडर थ्रेड, चुप चुप के, सिंग इज किंग, दे दना दन, एक चालिस की लास्ट कॉल, क्या कूल है हम इत्यादींचा सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 

5/5