साध्या ड्रेसमध्ये Neha Dhupiya च्या हटके अदा, पाहा फोटो

पाहा फोटो...  

Nov 12, 2022, 12:59 PM IST

सिनेमांमध्ये येण्यापूर्वी तिने मॉडेलिंग करत करिअरमध्ये अनेक बोल्ड फोटोशूट केले आहेत. नेहा धुपियाच्या बोल्डनेस अंदाज नेहमीच चर्चेत असतो.  पण आता नेहाने साध्या ड्रेसमध्ये काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.फोटोंमध्ये नेहा प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.  पाहा अभिनेत्रीचे काही ठराविक फोटो... 

1/5

2/5

3/5

4/5

5/5