महाबळेश्वरला तोडीस तोड देणार नवीन महाबळेश्वर; MMRDC चा जबरदस्त प्लान

येत्या काही महिन्यांत नविन महाबळेश्वर पहायला मिळेल.

Jul 21, 2024, 23:23 PM IST

Mahabaleshwar Hill Station Development Plan : महाबळेश्वर हे फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. लाखो पर्यटक मोठ्या संख्यने भेट देत असतात.  यामुळे येथे नेहमीच पर्यटकांची मोठी गर्दी असते. आता लवकरच महाबळेश्वरला तोडीस तोड देणार नवीन महाबळेश्वर पहायला मिळणार आहे. MMRDC ने जबरदस्त प्लान बनवला आहे.

 

1/7

नवीन महाबळेश्वरसाठी प्रारूप विकास योजनेची तयारी सुरु आहे. 

2/7

या परिसरातून सोळशी, उरमोडी, कांदाटी या उपनद्या वाहतात. येथेच कोयनेचे बॅक वॉटर आहे. यामुळे हा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे.   

3/7

 नवीन महाबळेश्वरमध्ये येणारा परिसर सह्याद्री डोंगररांगांच्या उत्तर दक्षिणेला समुद्र सपाटीपासून सुमारे 1200 मीटर उंचीवर आहे.   

4/7

सातारा जिल्ह्यातील सुमारे 748 चौरस किमी क्षेत्रावर हे नवीन महाबळेश्वर  विकसित केले जाणार आहे. 

5/7

नवीन महाबळेश्वरसाठी  235 गावांचा बेस मॅप तयार करण्यात आला आहे. 

6/7

राज्य सरकारने या प्रकल्पासाठी ‘एमएसआरडीसी’ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियक्ती केली आहे. 2019 मध्येच हा प्रकल्प हाती घेण्यात आला.

7/7

महाबळेश्वरजवळच नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन विकसीत करण्यात येणार आहे.