Nia Sharma आतापर्यंतचं सर्वात बोल्ड फोटोशूट, Photo आले समोर

निया शर्माने ओलांडल्या सर्व मर्यादा, Photo पाहिलेत का?

Dec 16, 2022, 17:26 PM IST

Nia Sharma Hot Looks: निया शर्मा (Nia Sharma) ही नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. निया शर्मा ही एक प्रसिद्ध टीव्ही (TV) अभिनेत्री आहे. निया शर्माला तिच्या फिटनेस आणि बोल्ड आउटफिटसाठी ओळखले जाते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच तिचे इन्स्टा हँडलवर (Instagram) फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. ती तिच्या या बोल्ड अंदाजाने तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. तिचा फॅशन सेन्स आणि स्टाइल (Style) अप्रतिम आहे. एक नजर टाकूया नियाचे 5 सर्वात बोल्ड फोटो.

 

1/5

Nia Sharma, Entertainment News, Latest Marathi News Bollywood

या फोटोमध्ये निया शर्मा खूपच सुंदर दिसत आहे. तिने ऑफ व्हाइट स्लिट गाऊन घातला आहे. यासोबतच नियाने लुक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप केला आहे

2/5

Nia Sharma, Entertainment News, Latest Marathi News Bollywood

या ड्रेसमध्ये निया खूपच हॉट दिसत आहे. अभिनेत्रीने गुलाबी ब्रासोबत पांढरी पँट घातली. अभिनेत्रीचे केस खुले आहेत आणि लूक पूर्ण करण्यासाठी नियाने न्यूड मेकअप लूक ठेवला आहे.  

3/5

Nia Sharma, Entertainment News, Latest Marathi News Bollywood

या लूकमध्ये नियाने पूर्ण काळ्या रंगाचा आउटफिट परिधान केला आहे. यासोबतच अभिनेत्रीने गडद चष्मा घातला आहे. या लूकमध्ये निया खूपच हॉट दिसत आहे.  

4/5

Nia Sharma, Entertainment News, Latest Marathi News Bollywood

नियाचा हा लूक खूपच बोल्ड आहे. यामध्ये नियाने निळ्या रंगाचा लेहेंगा घातला असून त्यावर तिने ऑफ शोल्डर ब्लाउज घातला आहे. यासोबतच तिने लेहेंग्यावर जड नेकलेसही घातला आहे.

5/5

Nia Sharma, Entertainment News, Latest Marathi News Bollywood

हा लूक नियाचा सर्वात बोल्ड लूक आहे. यामध्ये नियाने फक्त एक पिंक जॅकेट घातले आहे. यासोबतच त्याने पांढऱ्या रंगाची पँटही घातली आहे. यामध्ये निया खूपच हॉट दिसत आहे.