Nikki Tamboli च्या हॉट लूकने वाढवलं इंटरनेटचं वातावरण

पाहा फोटो... 

Jul 07, 2022, 15:56 PM IST

 बिग बॉस फेम अभिनेत्री निक्की तांबोळीला तिच्या अभिनयापेक्षा तिच्या लूक आणि फॅशन सेन्समुळे जास्त ओळखलं जातं. भारतीय असो किंवा पाश्चात्य पोशाख, निकी प्रत्येक ड्रेस आत्मविश्वासाने कॅरी करते. नुकताच निक्कीने तिचा नवा लूक इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे, या लूकमध्ये निक्की साईट कट ड्रेसमध्ये दिसत आहे.

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5