Shehnaaz Gill ची 'तिरछी नजर' चाहत्यांना करतेय घायाळ

पाहा फोटो

Jul 07, 2022, 15:50 PM IST

'बिग बॉस  13' (Bigg Boss) गाजवल्यानंतर अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.  अभिनेता सलमान खान स्टारर 'कभी ईद कभी दिवाली' सिनेमातून शहनाज मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. पण सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीचं शहनाज बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे. आता देखील अभिनेत्रीचे हॉट फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. पाहा पंजाबच्या कतरिनाचे हॉट आणि बोल्ड फोटो... 

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6