Nokia C22: नवा मोबाईल घेण्याचा विचार करताय, नोकिया घेऊन आलाय जबरदस्त स्मार्टफोन, किमतही बजेटमध्ये

 भारतीय बाजारपेठेत पुन्हा एकदा नोकिया कंपनीच्या फोनने री एन्ट्री केली आहे. लो बजेट मध्ये नोकिया कंपनीने  जबरदस्त फिचर्स असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे.  

| May 11, 2023, 18:22 PM IST

Nokia C22 :भारतीय बाजारपेठेत नोकिया मोबाईल कंपनीने जोरदार कमबॅक केले आहे. नोकियाचा Nokia C22 हा स्मार्टफोन लाँच झाला आहे. हा बजेट फोन असून याची किंमत दहा हजार रुपयांच्या आत आहे. या फोन एन्ट्री फोनच्या यादीत लिस्टींग झाला आहे. हा फोन सॅमसंग, रेडिमी, शोओमी या फोनला टक्कर देणार आहे. 

1/7

हा फोन दहा हजार रुपयांच्या आत उपलब्ध आहे. या फोनची किंमत 7,999 इतकी आहे. 

2/7

 13-मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरा सेटअप तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 

3/7

6.5-इंच एचडी प्लस डिस्प्ले आहे. तर, या फोनमध्ये 5000 mAh चा दमदार बॅचरी बॅकअप आहे. 

4/7

2 GB  आणि 4 GB रॅमस  64 GB आणि 256 GB स्टोरेज या फोनमध्ये मिळते. 

5/7

2 GB RAM सह 2 GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट आणि 4 GB RAM सह 2 GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट या फोनमध्ये मिळणार आहे. 

6/7

 हा फोन पर्पल, सँड आणि चारकोल कलर ऑप्शनमध्ये मिळणार आहे. 

7/7

पावरफुल बॅटरी लाइफ, ड्युअल कॅमेरा सेटअप आणि लेटेस्ट अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टमसह हा लेटेस्ट नोकिया मोबाइल फोन लाँच झाला आहे.