Orbit Fab: उंच आकाशात सुरु होणार पेट्रोल पंप... या कंपनीला मिळाले कॉन्ट्रॅक्ट

  लवकरच उंच आकाशात पेट्रोल पंप पहायला  मिळणार आहेत. अवकाशात मोहिमेवर अवकाशयानांचे इंधन संपल्यास या पेट्रोल पंपावर इंधनाचा भरमा केला जाणार आहे. यामुळे अवकाश मोहिमा वेळेत पूर्ण होण्यासा मदत होणार आहे. अमेरिकी स्टार्टअप कंपनी ऑर्बिट फॅब (Orbit Fab) हे पेट्रोल पंप सुरु करणार आहे. 

| Apr 29, 2023, 20:00 PM IST

Gas Station in Space:  लवकरच उंच आकाशात पेट्रोल पंप पहायला  मिळणार आहेत. अवकाशात मोहिमेवर अवकाशयानांचे इंधन संपल्यास या पेट्रोल पंपावर इंधनाचा भरमा केला जाणार आहे. यामुळे अवकाश मोहिमा वेळेत पूर्ण होण्यासा मदत होणार आहे. अमेरिकी स्टार्टअप कंपनी ऑर्बिट फॅब (Orbit Fab) हे पेट्रोल पंप सुरु करणार आहे. 

1/7

 आकाशातील हे फ्यूएल स्टेशन 2025 पर्यंत प्रत्यक्षात कार्यन्वित होईल. येथे उपग्रहांमध्ये इंधन भरले जाईल असा दावा कंपनीने केला आहे. 

2/7

तेनझिंग टँकर-001 रॅपिडली अॅटॅचेबल फ्लुइड ट्रान्सफर इंटरफेस तंत्रज्ञानावर काम करते. टँकर दुसऱ्या उपग्रहाच्या इंधन भागाशी जोडला जाईल आणि त्यात इंधन भरेले जाईल. इंधन भरल्यानंतर हे पुन्हा विभक्त होतील. 

3/7

टँकर उपग्रहातून इतर उपग्रहांमध्ये इंधन टाकले जाणार आहे. 

4/7

या फ्यूएल स्टेशनवरील प्रोटोटाइप टँकर Tenzing Tanker-001 SpaceX च्या Transporter-2 सह लॉन्च करण्यात आला आहे.

5/7

ऑर्बिट फॅब कंपनीच्या इंधन भरणाऱ्या स्टेशनचे नाव तेनझिंग टँकर-001 असे आहे.

6/7

जगभरात अंतराळ मोहिमेसाठी गेलेले उपग्रह इंधन संपल्यामुळे निष्क्रीय होतात. 

7/7

 या गॅस स्टेशनवर उपग्रहांमध्ये इंधन भरम्याची व्यवस्था आहे.