Photo : पाकिस्तानमधील असं शहर जिथे राहतात जगातील सगळ्यात सुंदर मुली

सुंदर आणि जवान दिसण्याची सगळ्यांचीच इच्छा असते. पाकिस्तानमध्ये एक असं शहर आहे जिथे जगातल्या सगळ्यात सुंदर मुली राहतात. निसर्गानं इथं अशी काय जादू केली की इथल्या स्त्रीया 65 वर्षांच्या झाल्या तरी 30 वर्षांचा दिसतात आणि इतकंच नाही तर त्या वयात त्या आई देखील होतात. 

| Aug 06, 2024, 16:07 PM IST
1/7

पाकिस्तानच्या या ठिकाणाचं नाव हुंजा व्हॅली आहे. जिथे राहणाऱ्या मुली आणि महिला या जगातील सुंदर मुलींमध्ये गणल्या जातात. इथल्या स्त्रीयांवर वयाचा कोणताही परिणाम होत नाही. 

2/7

हुंजा व्हॅलीची महिला 70-80 वर्षांच्या झाल्या तरी तरुण मुलींसारख्या दिसतात. त्यांच्यावर वयाचा कोणताही परिणाम होत नाही. 

3/7

या महिलांविषयी इथपर्यंत दावा करण्यात आला आहे की या महिला 65 व्या वर्षी देखील आई होऊ शकतात. त्या बाहेरून सुंदर आणि फीट दिसत नाही तर त्यासोबत त्यांचं आरोग्य देखील तितकंच चांगलं असतं. त्या खूप कमी आजारी पडतात. 

4/7

हुंजा व्हॅलीचे लोकांच्या आयुष्यावर रिसर्च केल्यानुसार, हुंजा व्हॅलीमध्ये ग्लेशियर विरघळून येणाऱ्या पाण्यामुळे त्यात मिनरल्स आणि अॅन्टी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. जे सर्वसाधारण आयुष्य जगतात त्यांना हे सगळं खूप फायदेकारक ठरतं.  

5/7

हुंजा व्हॅलीच्या फक्त मुलीच सुंदर नाही आहेत तर इथला संपूर्ण परिसर हा सुंदर आहे. या ठिकाणाची तुलना ही कश्मिरशी करण्यात येते असं म्हणतात. 

6/7

हुंजा व्हॅलीचे लोकांची हेल्दी लाइफस्टाइल असल्यानं ते लवकर वृद्ध होत नाहीत. हे लोक सकाळी सुर्योदय होण्याआधी उठतात आणि रात्री लवकर झोपतात. 

7/7

हुंजा व्हॅलीचे लोक खाण्या-पिण्यासाठी नैसर्गिक गोष्टींना महत्त्व देतात. ते लोक जास्त फळं आणि भाज्यांचे सेवन करतात. पाकिस्तान हा मुळ मांसाहार करणारा देश आहे पण त्या विरोधात हुंजा व्हॅलीतील लोक कमी नॉनव्हेज खातात.