Paytm युजर्ससाठी मोठी अपडेट! अखेर आली डेडलाईन, जाणून घ्या काय सुरु राहणार आणि बंद होणार

Paytm बँकेसंबंधी आरबीआयने निर्णय घेतला असून 15 मार्चची डेडलाईन दिली होती. दरम्यान पेटीएम बँक बंद होणार असताना अनेकजण गोंधळले आहेत.   

Mar 14, 2024, 18:30 PM IST

Paytm बँकेसंबंधी आरबीआयने निर्णय घेतला असून 15 मार्चची डेडलाईन दिली होती. दरम्यान पेटीएम बँक बंद होणार असताना अनेकजण गोंधळले आहेत. 

1/7

Paytm बँकेसंबंधी आरबीआयने निर्णय घेतला असून 15 मार्चची डेडलाईन दिली होती. दरम्यान पेटीएम बँक बंद होणार असताना अनेकजण गोंधळले आहेत.   

2/7

पण तुम्ही पेटीएम अॅपवर गेलात आणि Important Update वर क्लिक केलं तरी कोणती सेवा बंद होणार आणि कोणती सुरु राहणार याची माहिती मिळेल.  

3/7

अॅपवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, Paytm QR Code, Paytm Soundbox आणि Paytm Card Machine यापुढेही सुरु राहणार आहे.   

4/7

Paytm युजर्स सहजपणे रिचार्ज आणि बिल पेमेंटही करु शकतात. 15 मार्चनंतरही सेवा सुरु राहील.  

5/7

तसंच Paytm युजर्स वॉलेटचा वापर करु शकतात. 15 मार्चनंतर वॉलेटमध्ये पैसे असल्यास ते ट्रान्सफर करु शकतात. पण 15 मार्चनंतर त्यात पैसे टाकू शकत नाही.  

6/7

Paytm बँकेच्या सेवा वगळता इतर सेवा आधीप्रमाणेच सुरु राहतील.   

7/7

NCMC कार्डचा FASTag प्रमाणे वापर करु शकता. पण 15 मार्चनंतर त्याला रिचार्ज करु शकत नाही.