'या' झाडाची पाने खाण्याचा खूप फायदा! आजार होतील दूर; चेहराही बनेल चमकदार

 वाढतं वय थांबवणं आपल्या हातात नाही पण चेहऱ्यावरची चमक कमी तरी कायम राहावी, असे प्रत्येक तरुणाला वाटतं. तुम्हीदेखील असाच विचार करत असाल तर ही पाने अतिशय उपयुक्त ठरतील.

| Jun 09, 2024, 12:49 PM IST

Benifits of Guava Leaf: वाढतं वय थांबवणं आपल्या हातात नाही पण चेहऱ्यावरची चमक कमी तरी कायम राहावी, असे प्रत्येक तरुणाला वाटतं. तुम्हीदेखील असाच विचार करत असाल तर ही पाने अतिशय उपयुक्त ठरतील.

1/8

'या' झाडाची पाने खाण्याचा खूप फायदा! आजार होतील दूर; चेहराही बनेल चमकदार

Peru Leaf Health Benifits constipation, diabetes BP Health Marathi News

Benifits of Guava Leaf: पेरू खायला लोकांना खूप आवडते. तो चवीलादेखील खूप छान लागतो आणि शरीरासाठी खूप फायदेशीर असतो.  पेरु हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.  पेरूच्या पानांचे शरीराच्या दृष्टीने खूप महत्वा आहे. पेरूची पाने रोज चघळल्यास सर्व प्रकारचे आजार दूर राहतात.

2/8

खनिजे आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये

Peru Leaf Health Benifits constipation, diabetes BP Health Marathi News

वाढतं वय थांबवणं आपल्या हातात नाही पण चेहऱ्यावरची चमक कमी तरी कायम राहावी, असे प्रत्येक तरुणाला वाटतं. तुम्हीदेखील असाच विचार करत असाल तर पेरुची पाने अतिशय उपयुक्त ठरतील. पेरूच्या पानांमध्ये खनिजे आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात.

3/8

प्रथिने, व्हिटॅमिन सी, गॅलिक ऍसिड

Peru Leaf Health Benifits constipation, diabetes BP Health Marathi News

याशिवाय त्यात बायोएक्टिव्ह नावाचे संयुगेही असतात. जे अँटिऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात. यासोबतच प्रथिने, व्हिटॅमिन सी, गॅलिक ऍसिड आणि फिनोलिक संयुगे मिळण्याचा हा उत्कृष्ट स्रोत आहे.

4/8

सुंदर दिसाल

Peru Leaf Health Benifits constipation, diabetes BP Health Marathi News

पेरुची पाने खाऊन तुम्ही अनेक प्रकारच्या आजारापासून दूर राहता. या पानांमध्ये  अँटी-एजिंग गुणधर्म आढळतात. त्यामुळे ही पाने रोज चघळल्यास तुम्ही सुंदर दिसाल. 

5/8

रामबाण

Peru Leaf Health Benifits constipation, diabetes BP Health Marathi News

लठ्ठपणा कमी करण्यासाठीही पाने रामबाण उपाय आहेत. आजच्या युगात प्रत्येकजण लठ्ठपणाने त्रस्त आहे. यासाठी तो विविध प्रकारची औषधेही वापरतो. यामागे शरीरात वाढलेली साखर हेही प्रमुख कारण मानले जाते.

6/8

लठ्ठपणा आटोक्यात

Peru Leaf Health Benifits constipation, diabetes BP Health Marathi News

तुम्ही रोज 2 पेरूची पाने रिकाम्या पोटी चघळलात तर साखरेची पातळीही नियंत्रणात राहील. तसेच लठ्ठपणाने त्रस्त असाल तर तोही हळूहळू आटोक्यात येईल आणि तुम्ही पूर्णपणे फिट दिसाल.

7/8

पाणी रोज रिकाम्या पोटी प्या

Peru Leaf Health Benifits constipation, diabetes BP Health Marathi News

पेरूची पाने उकळून त्याचे पाणी रोज रिकाम्या पोटी प्यायल्यास त्याचाही फायदा दिसून येईल. त्यामुळे तुमची पचनक्रिया चांगली होईल. कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहील. 

8/8

किती पाने खायची

Peru Leaf Health Benifits constipation, diabetes BP Health Marathi News

पेरुची पाने खाताना त्याचा वापर कसा करायचा हे माहिती असायला हवे. पेरुची पाने सकाळी रिकाम्या पोटी खावीत.  एकावेळी खूप पेरूची पाने चघळत राहण्याची गरज नाही. रोज 2 पाने खाल्ल्यासही आजारात खूप सुधारणा दिसू शकते.