Abhishek Ghosalkar Death : चार मिनिटांचं फेसबुक लाईव्ह, 'ती' चार वाक्य आणि... मॉरिसच्या संशयास्पद हालचाली उघड

Abhishek Ghosalkar Latest News: ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या. 

Feb 09, 2024, 10:57 AM IST

Abhishek Ghosalkar News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या काही अप्रिय घटनांनी पुन्हा एका कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न ऐरणीवर आणले आहेत. या प्रश्नांची उत्तरं समोर येत नाहीत तोच कल्याण गोळीबारापाठोपाठ आता एक हादरवणारी घटना घडली आणि अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. 

1/1

हालचालीही संशयास्पद

abhishek Ghosalkar death Morris Noronha firing on in facebook live four major statments maharashtra marathi latest news

मॉरिसची एकंदर देहबोली, त्याचं सतत लाईव्हमधून उठून जाणं यासोबतच त्याच्या हालचालीही संशयास्पद होत्या आणि प्रत्यक्षदर्शींनीही या गोष्टी जबाबात नोंदवल्या.