Driving Licenceसाठी आता नाही दयावी लागणार टेस्ट!

ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून Licence देण्याच्या विचारात सरकार आहे.   

Feb 07, 2021, 19:27 PM IST

आरटीओच्या नियमात मोठा बदल करण्याचा सरकारचा विचार आहे. नव्या नियमानुसार आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी टेस्ट द्यावी लागणार नाही. ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून तुम्ही वाहन चालवायला शिकलात तर तुम्हाला टेस्ट देण्याची गरज लागणार नाही असा नियम येत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून या विशेष योजनेवर लोकांची मतेही मागवली आहेत.

 

1/5

सध्याच्या नियमांनुसार Driving Licence बनवण्यासाठी आरटीओ ऑफिसमध्ये जावून ड्रायविंग टेस्ट द्यावी लागत होती.     

2/5

टेस्टमध्ये पास होण्याआधी लर्निंग  Licence मिळतो. त्य़ानंतर 6 महिन्यात परमनेंट  Licence मिळतो.  

3/5

पण आता ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून Licence देण्याच्या विचारात सरकार आहे.   

4/5

या विचारावर सरकारने लोकांची मतेही मागवली आहेत.  

5/5

 https://morth.nic.in/hi  या वेबसाईटवर तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता.