उत्तर सिक्किममध्ये बर्फवृष्टी
उत्तर सिक्कीममध्ये हिवाळ्याने जोरदार पाऊल ठेवले आहे.
पहिल्या बर्फवृष्टीसोबतच उत्तर सिक्कीममध्ये हिवाळ्याने जोरदार पाऊल ठेवले आहे. लाचुंग आणि यमथांग व्हॅलीमधील झाडांवर बर्फाची चादर पसरली आहे. उंच डोंगरांनी देखील सर्वांचं लक्ष वेधून घतलं आहे.