भरलग्नात पायजमा फाटल्यानंतर आदित्यची झाली फजिती

लग्न घरात किंवा मंडपात अशा अनेक गोष्टी घडतात ज्या अत्यंत लाजिरवाण्या असतात. 

Dec 04, 2020, 11:18 AM IST

लग्न घरात किंवा मंडपात अशा अनेक गोष्टी घडतात ज्या अत्यंत लाजिरवाण्या असतात. पण ते क्षण कायमचे आठवणीत राहतात. असाचं एक प्रकार गायक आदित्य नारायणसोबत घडला आहे.  ऐनलग्नात त्याचा पायजमा फाटला आणि त्याची चांगलीच फजिती झाली. एका मुलाखतीदरम्यान आदित्यने हा मुद्द अधोरेखीत केला. 

 

1/4

तो म्हणला, लग्न लागत असताना माझ्या भावांनी मला उचललं त्यानंतर श्वेताच्या भावांनी तिला उचललं पण त्याचवेळी माझा पायजमा फाटला. त्यामुळे हा क्षण कायम माझ्या लक्षात राहिलं. असं आदित्य म्हणाला.  

2/4

काही दिवसांपूर्वीच आदित्य आणि श्वेता अग्रवाल यांनी लग्नगाठ बांधली.  

3/4

जवळपास १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आणि एका अनोख्या नात्यानंतर गायक, सूत्रसंचालक आदित्य नारायण लग्नाच्या बोहल्यावर चढण्यास तयार झाला.   

4/4

सर्व छायाचित्रे- (छाया सौजन्य- Viral Bhayani)