पती विराटसोबत रुग्णालयात पोहोचली अनुष्का; फोटो व्हायरल

नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात अनुष्का तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.   

Dec 31, 2020, 13:18 PM IST

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात लवकरच एका नव्या पाहुण्याचे स्वागत होणार आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात अनुष्का तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.

1/6

दरम्यान विराट आणि अनुष्का डॉक्टरांकडून सल्ला घेण्यासाठी सतत डॉक्टरांकडे फेऱ्या मारत आहेत.   

2/6

नुकताचं रुग्णालयात जाताना दोघांना कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं.   

3/6

फोटोंमध्ये अनुष्काचे बेबी बम्प दिसत आहेत.   

4/6

नुकताच अनुष्काने वोग मॅगझीनसाठी फोटोशुट देखील केलं आहे.   

5/6

ऑगस्ट महिन्यात विराट आणि अनुष्काने त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोड बातमी दिली.

6/6