ऋतिकच्या बहिणीवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

लवकरच करणार बॉलिवूड डेब्यू

May 31, 2020, 15:31 PM IST

बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनची चुलत बहीण लवकरच पश्मिना (Pashmina) इन्स्टाग्रामवर कायम सक्रिय असते. पश्मिना (Pashmina) लवकरच रूपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. पश्मिना संगीत संयोजक राजेश रोशन यांची मुलगी आहे. पाश्मिनाने रंगमंचावर काम केलं आहे. 'द जेफ गोल्डबर्गद्वारा द एम्पोर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट' प्रॉडक्शनमध्ये तिने काम केले आहे. आता मोठ्या पडद्यावर झळकण्याच्या तयारीत आहे. ती सोशल मीडियावर कायम तिचे अनेक फोटो पोस्ट करत असते. त्यातील काही निवडक फोटो...

1/5

ऋतिकच्या बहिणीवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

ऋतिकच्या बहिणीवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

2/5

3/5

4/5

5/5