'टाइम पास' फेम प्राजूच्या बोल्ड अदा
फोटो व्हायरल
अभिनेत्री केतकी माटेगावकरला 'टाइम पास' चित्रपटाच्या मध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. केतकी फक्त एक अभिनेत्री नसून एर उत्तम गायक देखील आहे. कधी अभिनयाने तर कधी गोड आवाजाने प्रत्येकाला आपलंसं करते. वयाच्या चौथ्या वर्षापासून ती संगिताचे धडे गिरवत आहे. शिवाय ती कायम सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असेत. इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.