सारा मालदीवमध्ये लुटतेय सुट्ट्यांचा आनंद

फोटो व्हायरल  

Jan 21, 2021, 13:28 PM IST

अभिनेत्री सारा अली खानने 'केदारनाथ' चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं आहे. आज ती प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या  संपर्कात राहण्यासाठी ती  कायम तिच्या जीवनातील घडामोडी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करते. सध्या ती मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. 

1/5

2/5

3/5

4/5

5/5