'आश्रम' फेम अभिनेत्रीच्या घायाळ करणाऱ्या अदा
फोटो व्हायरल...
'आश्रम' फेम अभिनेत्री त्रिधा चौधरी सध्या चांगलीचं चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर कायम सक्रिय राहणाऱ्या त्रिधाचे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. वेग-वेगळ्या अंदाजातील तिच्या घायाळ अदा चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत.