Shehnaaz Gill चे PHOTOS पाहून तुमचीही नजर हटणार नाही !

Feb 13, 2021, 13:31 PM IST
1/8

शहनाजचे सुंदर फोटो

शहनाजचे सुंदर फोटो

या फोटोंमध्ये शहनाज गिल (Shehnaaz Gill) खूपच सुंदर दिसतेय.

2/8

ब्लेझर स्टाइल कॉलर

ब्लेझर स्टाइल कॉलर

शहनाज गिल (Shehnaaz Gill) ने ब्लेझर स्टाइल कॉलरचा ड्रेस परिधान केलाय. 

3/8

केसांमुळे झालाय परफेक्ट लुक

केसांमुळे झालाय परफेक्ट लुक

या फोटोमध्ये तिने केस खुले सुटे सोडलेयत.

4/8

लाइट मेकअपमध्ये दिसतेय सुंदर

लाइट मेकअपमध्ये दिसतेय सुंदर

शहनाजने लाईट मेकअप केलाय. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसतेय. 

5/8

एक्सप्रेशनचं होतंय कौतुक

एक्सप्रेशनचं होतंय कौतुक

या फोटोमध्ये सर्वाधिक कौतुक शहनाज गिल (Shehnaaz Gill) च्या एक्सप्रेशनचं होतंय.   

6/8

क्लोजअप पोझमध्ये फोटो

क्लोजअप पोझमध्ये फोटो

पूर्ण फोटोशूटमध्ये तिने क्लोजअप पोझ दिल्या आहेत. यामध्ये एकाहून एक एक्स्प्रेशन तिने दिले आहेत. 

7/8

स्वत:चे फोटो केले शेअर

स्वत:चे फोटो केले शेअर

शहनाज ने हे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेयत.

8/8

लाखो लाईक्स मिळाले

लाखो लाईक्स मिळाले

या फोटोला आतापर्यंत 7 लाख लाईक्स मिळाले आहेत. (सौजन्य: Instagram@Shehnaazgill)