Mohammed Shami Daughter: मोहम्मद शमीच्या मुलीला पाहिलंत का? सोशल मीडियावर व्हायरल होतायत क्यूट फोटो
Mohammed Shami Daughter Name: न्यूझीलंडविरुद्धची एक दिवसीय मालिका भारताने 3-0 अशी जिंकली (India vs New Zealand ODI Series). या मालिकेत फलंदाजांबरोबरच गोलंदाजांनीही दमदार कामगिरी केली. भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) या मालिकेत चार विकेट घेतल्या. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने अवघ्या 18 धावा देत 3 विकेट घेतल्या. या दरम्यान शमीच्या मुलीचे (Mohammed Shami Daughter) क्यूट फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Photo Viral on Social Media) झाले आहेत. मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) आणि त्याच्या मुलीने एका कार्यक्रमात भाग घेतला होता.