AUS vs SA: चोकर्सचा टॅग काही निघेना...; पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचे फोटो पाहून तुमचेही डोळे पाणावतील

AUS vs SA Semi-Final: पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या टीमने 3 विकेट्स दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.

Nov 17, 2023, 09:06 AM IST
1/7

सेमीफानयलमधील पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेच्या टीमवरील चोकर्सचा टॅग कायम राहिल्याचं पहायला मिळतंय.

2/7

दरम्यान या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेची संपूर्ण टीम भावूक झाल्याचं दिसून आलं. खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.   

3/7

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचे पराभवाचे फोटो पाहून तुमचे डोळेही पाणावतील.

4/7

क्विंटन डिकॉकचा हा शेवटचा वर्ल्डकप असून पराभवानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकल्याचं दिसून आलं.

5/7

या पराभवानंतर टीमचा कर्णधार टेम्बा बावुमाचा फोटोही व्हायरल होतोय.  

6/7

पराभव जवळ आहे हे समजताच दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एडम मारक्रमच्या चेहरा पडला होता.

7/7

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना आता वर्ल्डकप जिंकण्यासाठी पुढच्या स्पर्धेची वाट पहावी लागणार आहे.