राधिकाचा घायाळ करणारा ब्राईडल लूक पाहिलात का?

Oct 27, 2018, 10:57 AM IST
1/5

राधिकाचा घायाळ करणारा ब्राईडल लूक पाहिलात का?

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे हिने नुकतेच मुंबईतील एका फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक केले. 

2/5

राधिकाचा घायाळ करणारा ब्राईडल लूक पाहिलात का?

एका वेडिंग जंक्शनसाठी राधिकाने हे रॅम्पवॉक केले. वधूच्या पोशाखातील राधिका यावेळी चांगलाच भाव खाऊन गेली. 

3/5

राधिकाचा घायाळ करणारा ब्राईडल लूक पाहिलात का?

काळ्या रंगाच्या आणि हलकीशी चमक असणाऱ्या कापडापासून साकारण्यात आलेल्या या डिझायनर लेहंग्यामध्ये राधिकाचं सौंदर्य उठून दिसत होतं.

4/5

राधिकाचा घायाळ करणारा ब्राईडल लूक पाहिलात का?

लेहंग्यावर हंस आणि पानंनाची कलाकुसर असणारं बरंच डिझाईन असल्यामुळे तिचा मेकअपमध्ये कोणताही भडकपणा ठेवण्यात आला नव्हता. ज्यामुळे मेकअप आणि तिच्या लेहंग्यात समतोल साधला गेला होता.

5/5

राधिकाचा घायाळ करणारा ब्राईडल लूक पाहिलात का?

या लेहंग्याचा घागरा आणि चोळी या दोहोंमध्ये कलासाकुसरीचं प्रमाण जास्त असल्यामुळे याला जाळीदार ओढणीची साथ देण्यात आल्याचं पाहायला मिळालं.