Railway Jobs: ग्रॅज्युएशननंतर रेल्वेतील 'या' विभागांमध्ये मिळेल नोकरी

रेल्वे सहाय्यक लोको पायलट भरतीसाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 42 वर्षे आहे. या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी असून उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे. 

| Aug 19, 2023, 16:17 PM IST

Railway Jobs: रेल्वे सहाय्यक लोको पायलट भरतीसाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 42 वर्षे आहे. या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी असून उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे. 

1/6

Railway Jobs: ग्रॅज्युएशननंतर रेल्वेत 'या' विभागांमध्ये मिळेल नोकरी

Railway Jobs After graduation you can do jobs in the Ministry of Rail on Various Post

Railway Jobs: ग्रॅज्युएशननंतर आपण एक चांगले पद आणि पगाराची नोकरी शोधत असतो. रेल्वे मंत्रालयात देखील विविध पदांवर भरती सुरु असते ज्यामध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरी करता येते. अशा पदांबद्दल जाणून घ्या. 

2/6

रेल्वे सहाय्यक लोको पायलट

Railway Jobs After graduation you can do jobs in the Ministry of Rail on Various Post

रेल्वे सहाय्यक लोको पायलट भरतीसाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 42 वर्षे आहे. या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता दहावी असून उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे. 

3/6

उमेदवारांची निवड

Railway Jobs After graduation you can do jobs in the Ministry of Rail on Various Post

रेल्वे असिस्टंट लोको पायलट भरती 2023 साठी पगार पातळी 2 आणि ग्रेड पे 1900 रुपये ठेवण्यात आले आहेत. यासाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन CBT परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाते.

4/6

रेल्वे ज्युनिअर इंजिनीअर

Railway Jobs After graduation you can do jobs in the Ministry of Rail on Various Post

यासाठी उमेदवारांनी संबंधित इंजिनीअरिंग विषयात 3 वर्षांचा डिप्लोमा किमान 60% गुणांसह किंवा AICTE/UGC/AIU द्वारे मान्यताप्राप्त पदवी असणे आवश्यक आहे. 18 ते 33 वर्षे वयोमर्यादा आहे. यासाठी ऑनलाइन CBT परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.

5/6

कमर्शियल इन्स्पेक्टर

Railway Jobs After graduation you can do jobs in the Ministry of Rail on Various Post

रेल्वेमध्ये कमर्शिअल इन्स्पेक्टर होण्यासाठी तुम्ही तुमचे ग्रॅज्युएशन किंवा एमबीए पूर्ण असावे. रेल्वे आणि स्थानकांवर बेकायदेशीर विवाह वगैरे रोखण्याचे काम कमर्शियल इन्स्पेक्टर करतात. यासाठी रेल्वेद्वारे आरआरबी एनटीपीसी परीक्षा घेतली जाते ज्याद्वारे या पदासाठी लोकांची निवड केली जाते.

6/6

रेल्वेत लिपिक कम टायपिस्ट

Railway Jobs After graduation you can do jobs in the Ministry of Rail on Various Post

डेटा एंट्री, रेकॉर्ड मॅनेजमेंट आणि रेल्वे कार्यालयातील इतर सामान्य कामे हाताळणे हे रेल्वेत लिपिकाचे काम असते. यासाठी, उमेदवारांची निवड ऑनलाइन CBT परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाते.