Rashmika Mandanna चे पारंपरिक वेशभूषेतले फोटो पाहिलेत का?

Jan 07, 2023, 12:23 PM IST
1/5

Rashmika Mandanna viral photo vijay devrkonda upcoming movie

रश्मिका सध्या तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. 

2/5

Rashmika Mandanna viral photo vijay devrkonda upcoming movie

रश्मिकाचे बीचवरटे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

3/5

Rashmika Mandanna viral photo vijay devrkonda upcoming movie

रश्मिकाचा नुकताच 'गुड बाय' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिनं बिग बींसोबत काम केले होते. 

4/5

Rashmika Mandanna viral photo vijay devrkonda upcoming movie

रश्मिका आणि विजय देवरकोंडा हे दोघे पहिल्यांदा 'गीता गोविंदम' चित्रपटात दिसले होते. त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु असतात. 

5/5

Rashmika Mandanna viral photo vijay devrkonda upcoming movie

रश्मिका  बॉलिवूडमध्ये काम करत असून 'मिशन मजनू' हा तिचा आगामी चित्रपट 20 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.