राजकीय मंडळींनी बजावला मतदानाचा हक्क
लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन देखील सज्ज
मुंबई : राज्यभरात ९६ हजार ६६१ मतदानकेंद्र असून राज्यात पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करून मतदान होणार आहे. विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे. दिग्गजांसह ३ हजार २३७ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यामुळे यंदाचे मतदान हे तोडीचे होणार आहे. लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रशासन देखील सज्ज झालं आहे.
1/13
बनवारीलाल पुरोहित
2/13
काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क
3/13
विजय वडेट्टीवार यांनी कुटुंबीयांसहीत बजावला मतदानाचा हक्क
5/13
रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी बजावला मतदानाचा हक्क
9/13