Rubina Dilaik च्या हटके अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो व्हायरल

पाहा फोटो... 

Aug 22, 2022, 13:45 PM IST

'छोटी बहू'  टीव्ही शो फेम आणि 'बिग बॉस 14' विजेती अभिनेत्री रुबीना दिलैक नेहमीच चर्चेत असते. रुबीना सोशल मीडियावर देखील कायम चर्चेत असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान  व्हायरल होत आहेत. हॉट आणि ग्लॅमरस अदांनी चाहत्यांच्या मनात घर केलेल्या रुबीनाने आता देखील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत...

1/5

2/5

3/5

4/5

5/5