पावसात भिजण्याचा मोह सई ताम्हणकरला आवरला नाही... पाहा फोटो

लहानपणीच्या आठवणींना उजाळा देताना सईच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.

Jul 07, 2022, 14:34 PM IST

मुंबई : पावसाळ्यात भिजण्याचा आनंद घेण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. तिच इच्छा सई ताम्हणकरने नुकतीच पुर्ण केली आहे.

1/5

पावसाच्या बरसत्या सरींचा आनंद घेण्यासाठी मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर निसर्गाच्या सानिध्यात गेली आहे.  

2/5

गडद निळ्या रंगाचा रेन कोट घालून सई पावसाचा आनंद घेताना दिसत आहे.

3/5

लहानपणीच्या आठवणींना उजाळा देताना सईच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.

4/5

घनदाट झाडांच्या मधोमध उभी राहुन, सई वातावरणाशी एकरुप होताना दिसत आहे.

5/5

या फोटोमध्ये तिच्या सोबत असलेला अमेय जोग हा तिचा बॉयफ्रेंड असल्याची चर्चा सध्या जोर धरु लागली आहे.