वयाच्या २७व्या वर्षी अभिनेत्याचं कॅन्सरने निधन
मोहितचा जन्म 7 जून 1993 मध्ये मथुरामध्ये झाला होता. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड होती. त्याने शाळा-कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांमध्ये सहभाग घेतला होता.
छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत मोहितने अतिशय कमी वेळात आपली ओळख निर्माण केली होती. इतक्या लहान वयात मोहितच्या अशा एक्झिटने, कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
4/6