बुलेट थाळी संपवा... 'Royal Enfield' जिंका...

सुवर्ण संधी  

Jan 21, 2021, 12:53 PM IST

तुम्ही कधी अशा हॉटेलबाबतीत ऐकलं आहे. ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जेवण संपवल्यानंतर Royal Enfield मिळेल. कदाचीत तुम्ही ही ऑफर कधी ऐकली देखील नसेल. मात्र हे सत्य आहे. बुलेट थाळी संपवल्यानंतर तुम्हाला Royal Enfield बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. 

 

1/6

पुण्यातील शिवराज हॉटेलमध्ये ही ऑफर सुरू आहे. मात्र बाईक जिंकण्यासाठी तुम्हाला 4 किलोची बुलेट थाळी अवघ्या 60 मिनिटांत संपवावी लागणार आहे.   

2/6

कोरोना महामारीनंतर हॉटले मालकाने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही भन्नाट योजना आखली आहे. या ऑफरचं नाव 'Win a Bullet bike' असं आहे.  

3/6

कोरोना काळात हॉटेलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.   

4/6

बुलेट थाली संपूर्ण संपवल्यानंतर स्पर्धकाल 1 लाख 65 हजारांची Bullet bike बक्षिस म्हणून मिळणार आहे.   

5/6

बुलेट थाळीमध्ये 12 पदार्थ आहेत.

6/6