महिला नागा साधूंविषयी ही माहिती समोर,अत्यंत रहस्यमयी असतो त्यांचा प्रवास; जाणून थक्क व्हाल !

secrets of naga sadhu:  नागा साधू कुठून येतात? त्या कश्या राहतात? महिला नागा साधूंच्या 'त्या' लपलेल्या आयुष्याविषयी पहिल्यांदा झालेत मोठे खुलासे, जाणून घ्या. 

Jan 06, 2023, 09:17 AM IST

Secret of woman Naga Sadhu: नागा साधू म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतात ते संपूर्ण शरीराला भस्म फासून लांब अक्राळ विक्राळ जटा धारण केलेला व्यक्ती. पण तुम्ही कधी महिला नागा साधूंविषयी ऐकलंय का ?  महिलांना नागा साधू (naga sadhu photos) बनण्यासाठी काय काय करावं लागतं हे ऐकलं तर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. चला तर मग जाणून घेऊया महिला नागा साधूंच्या रहस्यमयी प्रवासाविषयी. 

1/5

नागा साधू बनणं वाटत तितकं सोपं नाहीये यासाठी कठोर परीक्षा, 12 -15  वर्ष दररोज ब्रह्मचर्याचं पालन करावं लागत. 

2/5

अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर आपल्या गुरूंना त्यांना हे पटवून द्यायचं असतं कि ते दीक्षा घेण्यासाठी तयार आहेत

3/5

नागा साधू बनण्यासाठी जिवंतपणीच स्वतःच पिंडदान करावं लागतं. सर्व मोहमाया त्यागून मुंडन करावं लागतं 

4/5

नागा साधूंचे आयुष्य अतिशय रहस्यमय असतं, एरव्ही ते गायब असतात पण कुंभमेळ्याच्या दिवशी सर्वजण एकत्र येतात. 

5/5

महिला नागा साधूंना कपड्याचं बंधन असतं,त्यांना नेहमी पिवळ्या किंवा केशरी रंगाचे कपडे घालावे लागतात.