Shah Rukh Khan ने चाहत्यांना दिलं ईदचं खास गिफ्ट

May 13, 2021, 16:33 PM IST
1/6

सणाच्या मूडमध्ये शाहरूख

सणाच्या मूडमध्ये शाहरूख

या फोटोत शाहरूख खान अगदी उत्सवाच्या मूडमध्ये दिसत आहे. (फोटो साभार: Instagram@DabbuRatnani)

2/6

सणाच्या मूडमध्ये शाहरूख

ब्लॅक आणि मरून पठानी सूट

त्याने मरून आणि काळ्या रंगाचा पठानी सूट घातला आहे. अतिशय रॉयल दिसत आहे. 

3/6

अतिशय हँडसम दिसतोय SRK

अतिशय हँडसम दिसतोय SRK

शाहरूख खान या लूकमध्ये अतिशय हँडसम दिसत आहे

4/6

लाकडाच्या खुर्चीवर करतोय आराम

लाकडाच्या खुर्चीवर करतोय आराम

शाहरूख या खास लूकमध्ये लाकडाच्या खुर्चीत आराम करताना दिसत आहे

5/6

डब्बू रतनानीने शेअर केला फोटो

डब्बू रतनानीने शेअर केला फोटो

बॉलीवुडचा टॉप फोटोग्राफर डब्बू रतनानीने इंस्टाग्रामवर फोटो शेयर केला आहे. (फोटो साभार: Instagram@DabbuRatnani)

6/6

मुलींमुळे शाहरूख चर्चेत

मुलींमुळे शाहरूख चर्चेत

या अगोदर डब्बू रतनानी, SRK सोबत काही फोटो काढले. यामुळे ते चर्चेत आले आहे.