Shahid Kapoor's Farzi Girlfriend : कोण आहे Shahid Kapoor ची 'फर्जी' गर्लफ्रेंड, फोटोमुळे सोशल मीडियावर तिचीच चर्चा

Farzi Actress Kavya Thapar: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) 'फर्जी' वेब सीरिजमध्ये त्याची गर्लफ्रेंड म्हणून दिसणारी काव्या थापरच्या (Kavya Thapar) बोल्डनेसने लोकांना आश्चर्य झाले आहे. काव्या जितकी हॉट ऑनस्क्रिन दिसते तितकी ती खऱ्या आयुष्यातही दिसते. काव्या थापरचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. 

Feb 19, 2023, 18:27 PM IST
1/5

Shahid Kapoor Farzi Girlfriend Kavya Thapar

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फर्जी' या वेब सीरिजमध्ये काव्यानं अनन्याची भूमिका साकारली आहे. 

2/5

Shahid Kapoor Farzi Girlfriend Kavya Thapar

काव्यानं आधी तमिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीत काम केले आहे. 

3/5

Shahid Kapoor Farzi Girlfriend Kavya Thapar

2018 साली प्रदर्शित झालेला Ee Maya Peremito या दाक्षिणात्य चित्रपटातून तिनं अभिनय क्षेत्रात पजार्पण केले. 

4/5

Shahid Kapoor Farzi Girlfriend Kavya Thapar

काव्याचं शिक्षण हे बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून झालं आहे. 

5/5

Shahid Kapoor Farzi Girlfriend Kavya Thapar

काव्यानं 'मिनी कथा', 'मिडिल क्लास लव' आणि 'मार्केट राजा' या चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे.