Shahid Kapoor आणि 'या' अभिनेत्रीच्या मैत्रीमुळे, पत्नी Mira Rajput झाली होती इनसिक्योर!

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मीरा राजपूत (Mira Rajput) हे बॉलिवूडमधील सर्वात प्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही खूप रोमँटिक आहेत. त्या दोघांच्या जोडीचे लाखो चाहते आहेत. एककाळ असा होता जेव्हा शाहिदची पत्नी मीरा राजपुतला त्याच्या एका अभिनेत्रीचा हेवा वाटायचा. असं म्हटले जाते की शाहिद आणि त्या अभिनेत्रीमध्ये असलेली मैत्री मीरा आवडत नव्हती. त्याच अभिनेत्रीच्या लग्नात शाहिद आणि मीरानं हजेरी देखील लावली होती. 

Feb 12, 2023, 18:45 PM IST
1/5

Shahid Kapoor s wife mira got insecured about actor s and kiara s friendship

आता तुम्हाला सगळ्यांना थोडी आयड्या आली असेल की ती कोण अभिनेत्री आहे. तर त्या अभिनेत्रीचे नाव कियारा अडवाणी (Kiara Advani) आहे. 

2/5

Shahid Kapoor s wife mira got insecured about actor s and kiara s friendship

शाहिद आणि कियारानं 'कबीर सिंह' या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्या दोघांमध्ये असलेली ऑनस्क्रीन केमिस्ट्री ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. कदाचित हेच कारण असेल की त्यामुळे मीराला असुरक्षित वाटत असेल. 

3/5

Shahid Kapoor s wife mira got insecured about actor s and kiara s friendship

कियारा 7 फेब्रुवारी 2023 रोजी सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्न बंधनात अडकली. त्यांच्या लग्नात शाहिद आणि मीरानं देखील हजेरी लावली होती.

4/5

Shahid Kapoor s wife mira got insecured about actor s and kiara s friendship

कियारा-सिद्धार्थच्या लग्नात करण जोहर, जुही चावला यांनी देखील हजेरी लावली होती.

5/5

Shahid Kapoor s wife mira got insecured about actor s and kiara s friendship

शाहिद आणि मीराचा हा प्री-वेडिंग लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.