शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचा पगार माहित आहे? एका कंपनीचा CEO देखील इतका कमवत नसेल

Pooja Dadlani Salary: सोशल मीडियावर चर्चा असते ती म्हणजे शाहरूख खानच्या मॅनेजर. पूजा ददलानी ही शाहरूख खानची बऱ्याच काळापासूनची मॅनेजर आहे. सेलिब्रेटीची मॅनेजर होणं हे काहीच सोप्पं नाही. त्यातून शाहरूख खानच्यासारख्या एवढ्या मोठ्या सुपरस्टारची तर नाहीच नाही. तुम्हाला माहितीये का आपल्या उत्तम कामगिरीसाठी शाहरूख खान आपल्या मॅनेजरला किती पगार देतो? 

Sep 08, 2023, 20:06 PM IST

Pooja Dadlani Salary: शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानी ही अनेकदा चर्चेत असते. तिची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगलेली असते. शाहरूखची सगळी कामं तिच सांभाळते परंतु तुम्हाला माहितीये का की तिचा महिन्याचा पगार किती? या लेखातून जाणून घेऊया. 

1/8

शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचा पगार माहित आहे? एका कंपनीचा CEO देखील इतका कमवत नसेल

marathi news

शाहरूख खान हा आपल्या सर्वांनाच लाडका आणि जगातला लोकप्रिय अभिनेता आहे. त्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा रंगलेली असते. 

2/8

शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचा पगार माहित आहे? एका कंपनीचा CEO देखील इतका कमवत नसेल

salary

शाहरूख खानच्या कामाचा व्याप किती असेल याची आपल्याला कल्पना आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी कोणीतरी मॅनेज करणारं असावंच. 

3/8

शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचा पगार माहित आहे? एका कंपनीचा CEO देखील इतका कमवत नसेल

viral news

त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. शाहरूख खानच्या मॅनेजरचीही चांगलीच चर्चा रंगलेली असते. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया तिच्या पगाराविषयी. 

4/8

शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचा पगार माहित आहे? एका कंपनीचा CEO देखील इतका कमवत नसेल

viral

2012 पासून पुजा ददलानी ही शाहरूख खानची मॅनेजर आहे. ती वर्षाला 8 कोटी म्हणजे महिन्याला जवळपास 66 लाख रूपये पगार घेते. 

5/8

शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचा पगार माहित आहे? एका कंपनीचा CEO देखील इतका कमवत नसेल

trending

त्यामुळे तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. शाहरूखच्या वेळ, त्याचं खाणं पिणं, आजारपण, तारखा, चित्रपट, व्हेकेशन सगळं तीच मॅनेज करते. 

6/8

शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचा पगार माहित आहे? एका कंपनीचा CEO देखील इतका कमवत नसेल

news

त्यामुळे शाहरूखचे सगळे टॅट्रम्स, त्याचे घाईगडबड, त्याची धावपळ हे सगळं पूजा मॅनेज करते. 

7/8

शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचा पगार माहित आहे? एका कंपनीचा CEO देखील इतका कमवत नसेल

pooja dadlani

पूजा ही इन्टाग्रामवरही चांगलीच चर्चेत असते. त्यामुळे सोशल मीडियावर तिचे फोटो हे चांगलेच व्हायरल होताना दिसतात.

8/8

शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचा पगार माहित आहे? एका कंपनीचा CEO देखील इतका कमवत नसेल

shah rukh khan

पूजा ददलानी ही शाहरूख खान आणि गौरी खानसोबतही व्हेकेशन आणि सुट्टीवर जाताना दिसते.