PHOTO: ₹ 5.34 कोटींचा 1 शेअर! सर्वात महागडे शेअर्स असलेल्या Top 5 कंपन्या पाहिल्यात का?
Most Expensive Shares in the World: आपण अशा 5 कंपन्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे शेअर्स हे जगातील सर्वात महागडे शेअर्स मानले जातात. या कंपन्यांच्या एका शेअरची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. या कंपन्यांचा एखादा जरी शेअर कोणाकडे असला तरी तो मालामाल होईल असं सांगितलं जातं. या कंपन्या कोणत्या आहेत पाहूयात...
1/13
Most Expensive Stocks in the World: शेअर बाजारामध्ये अनेकदा काही कंपन्यांचे शेअर्स फारच महाग असल्याने गुंतवणूकदार अशा महागड्या शेअर्सकडे पाठ फिरवताना दिसतात. एवढ्या महागड्या शेअर्समध्ये पैसा गुंतवणं छोट्या गुंतवणूकदारांना समजत नाही. त्यामुळेच अनेक कंपन्या शेअर्सची किंमत फार वाढली की शेअर्स स्प्लिट करतात. मात्र काही कंपन्या अशा आहेत ज्यांना शेअर्सची किंमत कितीही असली तरी गुंतवणूकदार येतील की नाही याची फारशी काळजी नसते.
2/13
आज आपण अशा 5 कंपन्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचे शेअर्स हे जगातील सर्वात महागडे शेअर्स (Most Costly Shares In World) मानले जातात. या कंपन्यांच्या एका शेअरची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. या कंपन्यांचा एखादा जरी शेअर कोणाकडे असला तरी तो मालामाल होईल असं सांगितलं जातं. या कंपन्या कोणत्या आहेत पाहूयात...
3/13
सीबोर्ड (Seaboard) : सीबोर्ड ही एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी समुद्रातील दळणवळण आणि पोर्क म्हणजेच डुकराचं मांस निर्यात करण्याचं काम करते. ही कृषी क्षेत्रातील कच्चामाल वापरुन प्रोडक्ट तयार करणारी अमेरिकेतील सर्वात मोठी कंपनी आहे. ही कंपनी मध्य आणि दक्षिण अमेरिकेबरोबरच कॅरेबियन बेटांवरही आपल्या जहाजांच्या माध्यमातून दळवळणाची सेवा पुरवते.
4/13
5/13
6/13
7/13
8/13
9/13
10/13
11/13
12/13