Shehnaaz gill birthday : ना जिम ना कुठलाही डाएट तरीही शेहनाज गिलचं 12 किलो वजन कमी झालं...कसं ते जाणून घ्या...

Shehnaaz gill birthday : शेहनाज वजन कमी करण्यासाठी कधीच जिममध्ये गेली नाही इतकंच काय तर तिने कुठलाही  डाएट केला नाही मग 12 किलो वजन शहनाजने कमी केलंच कसं ?

Jan 27, 2023, 19:21 PM IST

Shehnaaz Gill :  बिग बॉस 13चा सिझन हा इतर सीझनपैकी गाजलेला सिझन होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.  सिद्धार्थ शुक्ला (sidharth shukla shehnaaz gill) या सीझनचा विजेता होता. यावेळी शेहनाज गिलसुद्धा चांगलीच चर्चेत राहिली. आज तिचा वाढदिवस आहे. सीझनमधील गोलमटोल शेहनाज सिझन संपल्यावर अगदीच बदलून गेली. तिचा फॅट टू फिट हा प्रवास जाणून घेऊया.

1/5

शेहनाझचा जन्म २७ जानेवारी १९९३ ला पंजाबमध्ये झाला. लहानपानपासूनच शेहनाज अतिशय चुळबुळी होती 

2/5

शेहनाजने सहा महिन्यात जवळपास  १२ किलो वजन कमी केलंतेही जिम आणि डाएटशिवाय...

3/5

शेहनाजने तिच्या जेवणाचा अर्धा भाग कमी केला होता. जितकी भूक त्याच्या अर्धच ती जेवायची.

4/5

यावेळी शेहनाजने नॉनव्हेज खाणं पूर्णतः बंद केलं होतं

5/5

चॉकलेट आईस्क्रीम या सर्व पदार्थांवर शेहनाजने पूर्णतः बंदी घातली होती.